Random Video

आधी दिल्ली, मग पुणे अन् आता नागपुरात Sharad Pawar-Nitin Gadkari यांची भेट| DevendraFadnavis| NCP BJP

2023-04-01 2 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुूर भेटीत शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाली असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र याआधीही नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात दिल्ली आणि काही दिवसापूर्वी पुण्यात भेट झाली होती. तेव्हा देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

#SharadPawar #NitinGadkari #DevendraFadnavis #SanjayRaut #Nagpur #KalicharanMaharaj #BJP #NCP #Sambhajinagar #Aurangabad #SupriyaSule #Pune #Bypolls #Shivsena